Kisan Credit Card Loan Yojana : शेतकऱ्यांना फक्त 4% व्याजदरावर मिळणार 3 लाख रुपये, जाणून सरकारच्या या योजनेबद्दल
Kisan Credit Card Loan Yojana 2024 : किसान क्रेडिट कार्ड योजना 1998 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने केंद्र सरकारने सुरू केली होती. या योजनेंतर्गत, जर तुम्ही आजपर्यंत या किसान क्रेडिट कार्ड योजनेतून कर्ज घेतले नसेल तर सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करू इच्छिते. त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेत जाऊन या योजनेचा लाभ सहजपणे घेऊ … Read more