Low CIBIL Score Loan : कमी सिबिल स्कोर असूनही मिळणार ४०,००० रुपये कर्ज; वाचा टाटा कॅपिटलची धमाकेदार ऑफर!
Tata Capital Low CIBIL Score LoanLow CIBIL Score Loan : जीवन जगत असताना अचानक उद्भवणाऱ्या गरजांमुळे अनेकदा लोकांना वैयक्तिक कर्जाची (Personal Loan) गरज भासते. मात्र, अशावेळी जर व्यक्तीचा CIBIL स्कोर कमी असेल, तर त्याला कर्ज मिळणे कठीण होते. CIBIL स्कोर हा व्यक्तीच्या आर्थिक शिस्तीचा आणि कर्ज परतफेडीच्या क्षमतेचा एक महत्त्वाचा मापक असतो. सामान्यतः 750 पेक्षा … Read more