E-Challan RTO Fine : वाहतूक दंड वसुलीसाठी अभय योजना येणार? दुचाकीवरील दंडाची 75 टक्के माफ होणार.
वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर RTO कडून सतत दंड आकारला जातो. अनेकदा निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे E-Challan कापले जातात आणि त्यातून कोट्यवधी रुपयांचा दंड थकबाकी स्वरूपात प्रलंबित आहे. यामुळे वाहनधारकांवर आर्थिक ओझं वाढलं असून, दंडाची रक्कम भरणं कठीण झालं आहे. या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून वाहनधारकांसाठी दिलासादायक पाऊल उचललं जाण्याची शक्यता आहे. Transport Department एक विशेष Abhay Scheme … Read more