तुमच्या वाहनावर असलेला दंड कसा चेक करून ऑनलाईन कसा भरावा? जाणून घ्या – Traffic E-Challan online chake and paid
Traffic E-Challan online chake and paid – जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, आपण वाहन चालवत असताना आपल्याकडून कळत नकळत चुका होत असतात, जसे कि सिग्नल तुटणे, हेल्मेट न वापरणे, ओव्हर स्पीड मध्ये गाडी चालवणे, नो पार्किंग मध्ये वाहन पार्क करणे. अश्या या अनेक कारणांमुळे आपल्याला महाराष्ट्र ट्रॅफिक पोलिसांकडून दंड (फाइन) म्हणजेच Traffic E-Challan लावला जातो. … Read more