मोबाईल ॲपमधून मतदान कार्ड तयार करा (फक्त आधार कार्ड वापरून) | Apply New Voter ID Card on Voter Helpline App
भारत सरकारने 1 जुलै 2015 पासून डिजिटल अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत शासन सर्व प्रकारच्या शासकीय दाखले आणि सेवा डिजिटल पद्धतीने नागरिकांसाठी उपलब्ध करून देत आहे. यामध्ये भारत निवडणूक आयोगचे राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलचा आणि वोटर हेल्पलाइन अॅपचा हि सहभाग आहे. या अँपद्वारे, तुम्ही मतदान ओळखपत्रांसाठी अर्ज करू शकता. आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला … Read more