PM Awas Yojana 2025: पीएम आवास योजनेचे नव्याने अर्ज सुरू; ऑनलाइन अर्ज कसा करावा जाणून घ्या संपूर्ण माहिती
PM Awas Yojana 2025 अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना स्वतःचे घर मिळवण्यासाठी ₹1.20 लाखांपर्यंत मदत दिली जाते. जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि PMAY चे फायदे. गरीबांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार; पीएम आवास योजनेचे नव्याने अर्ज सुरू गरीब कुटुंबांचे घराचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा प्रधानमंत्री आवास योजना (PM Awas … Read more