Agri Drone Subsidy Maharashtra: शेतीसाठी ड्रोन खरेदीवर १० लाखांपर्यंत अनुदान; कुठे करावा अर्ज? जाणून घ्या.!
आजच्या काळात शेतीमध्ये बदलत्या हवामानासोबतच तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज बनली आहे. महाराष्ट्रातील शेती अधिक आधुनिक आणि कार्यक्षम करण्यासाठी राज्य सरकारने आता ‘ड्रोन तंत्रज्ञाना’वर (Agri Drone Technology) मोठा भर दिला आहे. पारंपरिक पद्धतीने फवारणी करताना शेतकऱ्यांना अनेकदा आरोग्याचे धोके, मजुरांची कमतरता आणि वेळेचा अपव्यय अशा समस्यांना सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून कृषी विभागाने … Read more