Cotton market rate कापसाच्या दरामध्ये झाली 300 ते 500 रुपयांनी वाढ!

Cotton market rate कापसाच्या दरामध्ये झाली 300 ते 500 रुपयांनी वाढ!

गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये कापसाच्या बाजारभावामुळे अनेक शेतकरी निराश झाले होते. दहा हजार रुपये प्रति क्विंटल इतका तरी दर मिळावा अशी त्या शेतकऱ्यांची अपेक्षा होती. त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी कापूस न विकता तो घरातच ठेवून बाजार भाव कधी वाढेल याची वाट पाहत होते. परंतु कापूस 8000 या रकमेच्या पुढे गेलाच नाही. यंदाच्या खरीप हंगामात कापसाची नवीन लागवड … Read more