Land record 2024: आपल्या शेत जमिनीचे सरकारी भाव ठरवण्याचे निकष काय आणि ते कोठे पाहता येतात?
Land record: मित्रांनो सध्याच्या काळामध्ये शेत-जमिनीचे भाव आभाळाला भीडत चालले आहेत. म्हणूनच प्रत्येकजण जमीनीत पैसे अडकवून गुंतवणूक करतात असतात. जमीन घेऊन ठेवली तर ते दुसऱ्या पिढीला उपयोगी पडेल या विचाराने अनेकजण जमिन विकत घेतात. परंतु जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार करताना त्या जमिनीचे दर देखील माहिती असणे आवश्यक असत. हे दर सरकारने ठरवलेले असतात. या शासकीय … Read more