Bank of Baroda Balance Check 2024 : घरबसल्या तपासा तुमच्या बँक खात्यातील शिल्लक, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Bank of Baroda Balance Check 2024 : बदलत्या काळाबरोबर, भारतासह संपूर्ण जगात डिजिटल क्रांती खूप वेगाने वाढत आहे. त्यामुळे आता ग्राहकांना बँकिंग सुविधांचा लाभ घेणे खूप सोपे झाले आहे. कोणत्याही बँकांचे ग्राहक आता घरबसल्या आपले बँक खाते उघडू शकतो आणि त्यानंतर बँकिंगशी संबंधित सर्व प्रकारच्या सेवांचा वापर करू शकतात. आता तुम्हाला तुमच्या बँक खात्यातील शिल्लक तपासण्यासाठीही बँकेत जाण्याची गरज नाही. काही सेकंदांच्या प्रक्रियेनंतर तुम्ही तुमच्या मोबाईल स्क्रीनवर बँकाची शिल्लक तपासू शकता.

Bank of Baroda Balance Check
Bank of Baroda Balance Check
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Bank of Baroda Balance Check 2024

आजच्या धकाधकीच्या जीवनात छोट्या-छोट्या गोष्टींसाठी बँकेत जाण्याइतका वेळही मिळत नाही. आजकाल सर्व सेवा डिजिटल झाल्या आहेत त्यामुळे या सेवा आपण कधीही आपल्या बोटांच्या टोकावर वापरू शकतो. बँक ऑफ बडोदाच्या खात्यातील शिल्लक रकमेबद्दल बोलताना, तुम्ही ते कधीही तपासू शकता. यासाठी बँक ऑफ बडोदा तुम्हाला 8 प्रकारच्या सेवा देते. या लेखात तुम्हाला याबद्दल माहिती मिळेल.

लाडक्या भावांना मिळणार 40 हजार रुपये

उदाहरणसाठी आपण बँक ऑफ बडोदा ही बँक आपल्या ग्राहकांना शिल्लक तपासण्यासाठी कोणत्या प्रकारच्या सेवा प्रदान करते, मिसकॉलद्वारे तुम्ही तुमची बँक शिल्लक सहज तपासू शकता त्याबद्दल तपशील सांगितले आहे.. Bank of Baroda Balance Check 2024

WhatsApp Bank of Baroda Balance Check

  • तुम्ही तुमच्या बँक ऑफ बडोदा खात्यातील शिल्लक व्हॉट्सॲपद्वारे देखील तपासू शकता.
  • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ८४३३८८८७७७ या व्हॉट्सॲप नंबरवर हाय पाठवावे लागेल.
  • त्यानंतर विविध सेवांची यादी तुमच्यासमोर उघडेल.
  • तुम्हाला उत्तरामध्ये शिल्लक चौकशीचा पर्याय निवडावा लागेल.
  • यानंतर व्हॉट्सॲपवर तुम्हाला तुमच्या खात्यातील बॅलन्सची माहिती मिळेल.

Missed Call Bank of Baroda Balance Check

ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी बँकेने जारी केलेल्या नंबरवर मिसकॉल देऊन पण बॅलन्स अलर्ट या सुविधेचा लाभ घेऊ त्यांच्या खात्यातील तपासून पाहू शकतात. यासाठी ग्राहकांना फक्त त्यांच्या बँकेत नोंदणीकृत असलेल्या मोबाईल नंबरद्वारे बँकेने जारी केलेल्या नंबरवर मिसकॉल द्यावा लागेलआणि तुम्हाला लगेच तुमच्या खात्यातील शिल्लक दाखवणारा संदेश प्राप्त होतो.

बँकेने सुरू केलेली ही सेवा नेहमीच २४ तास कार्यरत असते.  बँक ऑफ बडोदा तुम्हाला या मिस्ड कॉल नंबरद्वारे सर्व बचत खाते, चालू खाते आणि ड्राफ्ट क्रेडिट इत्यादींची माहिती देते.  यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून 8468001111 या क्रमांकावर कॉल करावा (Bank of Baroda Balance Check) लागेल जो तुमच्या बँक खात्याशी जोडलेला आहे.

SMS Bank of Baroda Balance Check

  • बँक ऑफ बडोदाचे ग्राहक त्यांच्या मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन मेसेज पाठवून त्यांच्या खात्यातील शिल्लक तपासू शकतात.
  • तुमच्या मोबाईलचा मेसेज बॉक्स उघडा आणि तेथे एक मेसेज तयार करा ज्यामध्ये तुम्हाला BAL<space>बँक खाते क्रमांकाचे शेवटचे ४ अंक टाइप करावे लागतील.
  • यानंतर तुम्हाला हा मेसेज 8422009988 या क्रमांकावर पाठवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला एक एसएमएस येईल ज्यामध्ये तुम्ही तुमची बँक बॅलन्स पाहू शकता.

Net Banking Bank of Baroda Balance Check

  • सर्वप्रथम तुम्हाला बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटच्या होम पेजवर जावे लागेल.
  • येथे तुम्हाला वेज टू बँक या पर्यायाखाली इंटरनेट बँकिंगच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर, तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्हाला रिटेल यूजर लॉगिनचा पर्याय निवडावा लागेल.
  • यानंतर तुम्हाला तुमचा यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
  • लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर एक डॅशबोर्ड उघडेल जिथे तुम्हाला Account Summary या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुम्ही बँक ऑफ बडोदाच्या खात्यातील शिल्लक तपासू शकता.

खाली आम्ही सर्व बँकांचे मिस् कॉल नंबरची यादी दिलेली आहे त्यावर मिसकॉल देऊन तुम्ही तुमच्या बँक खात्यातील शिल्लक रक्कम तपासू शकता.

Bank NameNumberService
HDFC Bank1800-270-3333Give a missed call to the number to receive your account balance via an SMS
Bank of Maharashtra09222281818Give missed call to get SMS with account balance
ICICI Bank9594612612To know your account balance, give a missed to the service number
Canara Bank8886610360Give missed call to get SMS with account balance in English and Hindi
Bank of Baroda08468001111Get account balance details/mini statement by giving a missed call
Bank of India09266135135/09015135135Get account balance details by giving a missed call
Central Bank of India09555244442/09555144441Get balance details on giving missed callGet mini statement on giving missed call
Indian Bank9677633000Give missed call to get account balance details
Indian Overseas Bank092892 22029/092106 22122Give missed call to get account balance details
IDBI Bank18002094324/1800221070Get account balance and last 5 transaction details on giving a missed call
Union Bank of India09223008586Get account balance details on giving a missed call
Punjab and Sind Bank7039035156Get account balance details on giving a missed call
UCO Bank1800 103 0123 Get account balance details on giving a missed call
Kotak Mahindra Bank18002740110Get account balance details on giving a missed call
Dhanlaxmi Bank+91-80-67747700/+91-80-67747711Get account balance details on missed callGet last 3 months e-statement in your email on missed call
Yes Bank1800 1200Toll-free customer care number
Karnataka Bank18004251445/18004251446Get account balance on giving missed callGet mini statement on giving missed call
South Indian Bank09223008488Get account balance details on giving missed call
Federal Bank08431900900/08431600600Get account balance details on giving missed callGet mini statement on giving missed call
Bandhan Bank09223008666/09223008777Get account balance on giving missed callGet mini statement on giving missed call
RBL Bank18004190610Get Current and Savings account balance details on giving missed call
Saraswat Bank09223040000/09223501111Get account balance on giving missed callGet the last 5 transaction details on giving a missed call
Karur Vysya Bank09266292666/09266292665Get account balance on giving missed callGet last 3 account transactions on giving missed call
DCB Bank07506660011/07506660022Get account balance on giving missed callGet mini statement on giving missed call

Leave a Comment