शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला देखील मिळू शकते तात्काळ तीन लाख रुपये लोन! एसबीआय देत आहे शेतकऱ्यांसाठी लोन पहा पात्रता व आवश्यक कागदपत्रे;

भारतीय शेतकऱ्यांना तणावमुक्त करण्याची सरकारने एक मोठी योजना आणली आहे ती म्हणजे किसान क्रेडिट कार्ड कार्यक्रम. एसबीआय किंवा कोणत्याही बँकेत खाते उघडणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो व त्यांना मिळू शकतात तीन लाख रुपये. एका ट्विटमध्ये कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग मंत्रालयाने असे वक्तव्य केले आहे की किसान क्रेडिट कार्ड हे शेतकऱ्यांच्या कृषी व इतर गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेमधून अतिशय कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणार आहेत (Kisan credit card). या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना कमाल सात टक्के व्याजदरांमध्ये तीन लाखापर्यंत चे कर्ज मिळू शकते आणि हे कर्ज जर शेतकऱ्यांनी वेळेवर परतफेड केली तर त्यांना अतिरिक्त तीन टक्के सवलत देखील मिळू शकते.

केसीसी (KCC) कार्ड चे फायदे

१) केसीसी (KCC) कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना परवडणाऱ्या व्याजदरात कर्ज हे उपलब्ध करून दिले जाते जेणेकरून त्यांना त्यांच्या शेतासाठी आर्थिक सहाय्य मिळू शकेल.

२) या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना सहजरित्या कर्ज मिळू शकते व त्यांच्या विविध क्षेत्रातील कामांसाठी आर्थिक सहाय्य सुद्धा मिळू शकते (Kisan credit card scheme).

३) जे शेतकरी या कार्यक्रमांतर्गत कर्जाची परतफेड ही वेळेवर करतील त्यांना तीन टक्के सवलत देखील दिली जाईल.

यासाठीचे लागणारी आवश्यक कागदपत्रे

१) दोन पासपोर्ट साईज मधील फोटो.

२) ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र यासारखी ओळख असणारी कागदपत्रे यामधील कोणतेही एक कागदपत्र हे सादर करणे अत्यंत आवश्यक आहे (KCC loan form).

३) तुमच्या मूळ पत्त्याचा पुरावा म्हणजे की ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आधार कार्ड.

४) महसूल अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेल्या जमिनीचा पुरावा म्हणजेच सातबारा.

५) एकर आधारित पीक पद्धती म्हणजेच पीक कापनी.

६) एक पॉईंट सात लाख रुपये पेक्षा जास्त कर्जाची सुविधा प्राप्त करणारे दस्तावेज ३.०० लाख.

अर्ज कोठे व कसा करावा

१) किसान क्रेडिट कार्ड मिळवायचे असेल तर अर्जदाराने सर्वप्रथम पीएम किसान पोर्टल वरून केसीसी फॉर्म हा डाऊनलोड करणे अत्यंत आवश्यक आहे (KCC loan apply).

२) त्यानंतर अर्जामध्ये अर्जदाराची माहिती व आधार कार्ड, पॅन कार्ड आणि शेती संबंधित कागदपत्रांचा समावेश असणे अत्यंत गरजेचे आहे.

३) अर्ज पूर्ण केल्यानंतर तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा किंवा तुमच्या सोयीस्कर असलेल्या कोणत्याही एखाद्या बँकेच्या शाखेमध्ये खाते उघडावे लागेल (KCC loan interest).

५) या सर्व माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये कर्जाची रक्कम ही जमा होईल व शेतकऱ्याला त्याचा निधी मिळू शकेल.

किसान क्रेडिट कार्ड अप्लाय साठी येथे क्लिक करा

अर्जाचे फॉरमॅट डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा