घरबसल्या मोबाईलवर काढा उत्पन्न प्रमाणपत्र जाणून घ्या संपूर्ण माहिती – Income certificate process
Income certificate process राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची माहिती उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate) हे एक अत्यावश्यक दस्तऐवज आहे. शिक्षण, शिष्यवृत्ती, नोकरी किंवा शासकीय योजनांसाठी अर्ज करताना याची गरज लागते. यामुळे अनेक शासकीय सेवांचा लाभ मिळू शकतो. चला तर पाहूया, महाराष्ट्रात उत्पन्न प्रमाणपत्र मिळविण्याची संपूर्ण प्रक्रिया, तीही तुम्ही मोबाईलवर घरबसल्या करू शकता. उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजे काय? … Read more