50000 Loan low Cibil Score : बेरोजगारांना सुद्धा मिळणार 50 हजारांचे कर्ज, या ॲप्सवर अशा प्रकारे अर्ज करा

50000 Loan low Cibil Score : सध्याच्या काळात, कोणालाही कोणत्याही क्षणी आर्थिक गरज भासू शकते, जेव्हा अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो तेव्हा कर्ज घेऊन ती समस्या सोडवतो. अशा परिस्थितीत, आपण कोणत्याही बँक वा वित्तीय संस्थेकडून कर्जा घेण्यासाठी अर्ज करून कर्जाची रक्कम मिळवू शकतो, मात्र ज्यांच्याकडे नोकरी नाही किंवा कोणताही कामधंदा नाही त्या व्यक्तिना सहसा कर्ज मिळतच नाही, आणि मिळाला तरी त्यास खूप जास्त वेळ लागतो. या शिवाय त्यांचा CIBIL स्कोअर चांगला नसेल त्याशिवाय तर बँका कर्जच देत नाहीत.

50000 Loan low Cibil Score
50000 Loan low Cibil Score
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आजच्या आर्टिकलमध्ये, आम्ही त्या लोकांसाठी त्यांना CIBIL स्कोअरविना कर्ज घेण्याबाबत संपूर्ण माहिती सविस्तरपणे दिली आहे, त्यामुळे तुम्हाला विना CIBIL स्कोअर कर्ज घ्यायचे असेल, तर आमचा आजचा लेख शेवटपर्यंत वाचा.

Table of Contents

50000 Loan Low Cibil Score

CIBIL स्कोअर म्हणजे 300 ते 900 मधील एक प्रकारचा नंबर असतो जो दर्शवितो की, एखादी व्यक्ती त्याने घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड केली आहे की नाही. कर्जासाठी CIBIL स्कोअर खूप महत्त्वाचा आहे, कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था आम्हाला कर्ज देण्यापूर्वी आमचा CIBIL स्कोर निश्चितपणे तपासला जातो. आज आम्ही तुम्हाला 50,000 रुपयांच्या कर्ज घेण्यासाठी आणि शून्य CIBIL स्कोअरसह किंवा CIBIL स्कोअर कमी असतानाही 50000 Loan low Cibil Score कर्ज घेण्याविषयीची माहिती देऊ.

जसे आपण सर्व जाणतो की कर्जासाठी नोकरी किंवा कामधंद्या बरोबरच चांगला CIBIL स्कोअर असणे खूप महत्वाचे आहे. जर तुमचा CIBIL स्कोर चांगला नसेल तर अशा परिस्थितीत तुमची कर्ज मिळण्याची शक्यता कमी होते, परंतु आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, आज आम्ही तुम्हाला अशा काही ॲप्सची माहिती देणार आहोत, ज्यातून तुम्ही CIBIL स्कोअर आणि नोकरी नसतानाही कर्ज घेऊ शकता.

50000 Loan without Cibil Score loan apps

साधारणपणे, कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज अर्जासाठी, आमचा CIBIL स्कोर 750 किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे. आम्ही CIBIL स्कोअरशिवाय कर्ज अर्ज ॲप्सची माहिती देखील दिली आहे. जर तुमचा CIBIL स्कोर शून्य असेल आणि तुम्हाला कर्जासाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या ॲप्सच्या मदतीने 50000 Loan low Cibil Score अर्ज करू शकता.

  • KreditBee
  • Hero FinCorp
  • Money View
  • CASHe
  • Zype
  • PaySense
  • MoneyTap – Credit Line & Loan
  • FlexSalary Instant Loan App
  • Home Credit
  • EarlySalary
  • mPokket
  • Olyv (SmartCoin) Personal Loan

वरील ॲप्ससह, तुम्ही without CIBIL स्कोअरसह किंवा अगदी झीरो CIBIL स्कोरसह शिवाय नोकरी पाणी नसतांनाही कर्जासाठी अर्ज करू शकता. कर्जासाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया आम्ही खालील यादीद्वारे दिली आहे, जर तुम्हालाही 50000 Loan low Cibil Score कर्जासाठी अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

Low Cibil Score Loan Apply 

  • कर्जासाठी अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम ॲप किंवा वित्तीय संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर जा ज्यावरून तुम्हाला कर्जासाठी अर्ज करायचा आहे.
  • ॲप उघडल्यानंतर, होम पेजवर दिलेला वैयक्तिक कर्ज पर्याय निवडा.
  • आता तुमच्या स्क्रीनवर एक पर्सनल लोनचे नवीन पेज ओपन होईल.
  • तुम्हाला वैयक्तिक कर्जाशी संबंधित संपूर्ण माहिती मिळेल जसे की व्याजदर, कर्जाची रक्कम आणि कर्जाचा कालावधी इ.
  • यानंतर, तुम्हाला कर्ज अर्जाशी संबंधित माहिती जसे की तुमचे नाव, पॅन कार्ड क्रमांक, जन्मतारीख इत्यादी प्रविष्ट कराव्या लागतील आणि पुढील टॅबवर जावे लागेल.
  •  या पृष्ठावर तुम्हाला कर्जाची रक्कम आणि कालावधी निवडावा लागेल.
  •  कर्जाची माहिती भरल्यानंतर तुम्हाला कर्ज अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे देखील अपलोड करावी लागतील.
  •  सर्व माहिती काळजीपूर्वक प्रविष्ट केल्यानंतर, तुम्हाला हा अर्ज सबमिट करावा लागेल.

लक्षात ठेवा, तुम्हाला जर नोकरी किंवा कामधंदा नसल्यावर सुद्धा लोन घ्यावयाचे असल्यास त्यासाठी तुम्हाला एक गारंटर म्हणजेच हमीदार द्यावा लागेल. त्या हमीदारकडे स्वतचा कामधंदा किंवा नोकरी असणे आवश्यक आहे, शिवाय त्याचा CIBIL स्कोर सुद्धा 750 च्या वर असावा.

Leave a Comment