शेतकऱ्यांनी जमीन मोजणीसाठी भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज दिल्यानंतर, १५ दिवसांत जमीन मोजणीची प्रक्रिया होणार आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे जलद जमीनीची मोजणी होणार असल्याने ग्रामीण भागात वादविवादाची आळा बसणार आहे. असे महसूल मंत्री विखे पाटील यांनी म्हणाले

Leave a Comment