pm kusum yojana solar plant subsidy
प्रधानमंत्री कुसुम योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
(1) अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड.
(2) पासपोर्ट साइज फोटो.
(3) अर्जदाराचे राशन कार्ड.
(4) बँक पासबुक झेरॉक्स.
(5) शेतीचे महत्वाचे कागदपत्रे.
(6) अर्जदाराचा मोबाईल नंबर.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा