pm kusum yojana solar plant subsidy

या ठिकाणी ऑनलाइन अर्ज सादर करावा;

नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ घेण्याकरिता पुढील दिलेल्या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज सादर करू शकता. ऑनलाइन अर्ज सादर करत असताना व्यवस्थित रित्या माहिती भरावी आणि मागे जी कागदपत्रे सांगितले आहेत त्या कागदपत्रांची पूर्तता करावी. म्हणजेच ती कागदपत्रे अर्ज करत असताना अपलोड करावी. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सबमिट केल्यानंतर तुमच्या अर्जाची तपासणी अधिकाऱ्यांकडून केली जाईल आणि जर तुम्ही या योजनेस पात्र ठरत असाल तर तुम्हाला अर्ज करत असताना दिलेल्या नंबर वर कॉल येईल किंवा मेसेज येईल. तिथून पुढे तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता.

अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा