Traffic Challan पासून बचाव करण्यासाठी मोबाईलमध्ये Install करा हे App, कधीही होणार नाही दंड

Traffic Challan पासून बचाव करण्यासाठी मोबाईलमध्ये Install करा हे App, कधीही होणार नाही दंड

आजच्या अत्याधुनिक काळात वाहन चालवताना वाटणारी सर्वात मोठी भीती म्हणजे Traffic Challan होय. रस्त्यावरील स्पीड कॅमेरे, पोलिस चेकिंग किंवा रोडब्लॉक्स यामुळे अनेकदा वाहनधारकांना दंड भरावा लागतो. पण आता घाबरायचे  नाही, कारण Google कडून आलेलं एक खास navigation app तुमचं हे काम सोपं करणार आहे. आज आम्ही Google Maps बद्दल नव्हे तर, Google च्याच दुसऱ्या app … Read more