Solar Rooftop Panel Yojana: घरच्या छतावर सोलर पॅनल लावा, वीजबिल वाचवा आणि 78 हजार सबसिडी मिळवा!
तुम्ही वीजबिलाच्या झटक्याने त्रस्त आहात का? किंवा सतत होणाऱ्या लोडशेडिंगमुळे कंटाळला आहात? मग तुमच्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली Solar Rooftop Panel Yojana म्हणजे एक सुवर्णसंधी आहे. या योजनेद्वारे तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवू शकता आणि वीजबिलात तब्बल 90% पर्यंत बचत करू शकता. Solar Rooftop Panel Yojana चा उद्देश आणि गरज Solar Rooftop Panel … Read more