रेशन कार्ड धारकांनो घरबसल्या Ration Card e-KYC कशी करायची, जाणून घ्या प्रोसेस – Ration Card e-KYC 2025

रेशन कार्ड धारकांनो घरबसल्या Ration Card e-KYC कशी करायची, जाणून घ्या प्रोसेस – Ration Card e-KYC 2025

Ration Card e-KYC : रेशन कार्ड धारकांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला असून, ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य केली आहे. जर तुम्ही शिधापत्रिकेचा लाभ घेत असाल आणि अद्याप e-KYC केले नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सरकारने याची अंतिम मुदत 31 हा मार्च 2025 निश्चित केली आहे. जर या तारखेपर्यंत e-KYC पूर्ण केली नाही, तर तुमचे … Read more