नवीन Ration Card अर्ज/दुरुस्तीसह इतर 23 सेवा आता ऑनलाइन – महाराष्ट्र शासनाचा मोठा उपक्रम

नवीन Ration Card अर्ज/दुरुस्तीसह इतर 23 सेवा आता ऑनलाइन – महाराष्ट्र शासनाचा मोठा उपक्रम

महाराष्ट्र शासनाच्या नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने नागरिकांसाठी एक अत्यंत उपयुक्त योजना सुरू केली आहे. शासनाने “आपले सरकार पोर्टल” या डिजिटल माध्यमातून नागरिकांना घरबसल्या शासकीय सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. आता नागरिकांना Ration Card अर्ज, Legal Metrology परवाने, तसेच इतर अनेक सेवांसाठी कार्यालयात जाण्याची गरज उरलेली नाही. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी उपलब्ध सेवा आपले सरकार पोर्टलवर … Read more