खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ₹36,000 पेन्शन – जाणून घ्या संपूर्ण योजना
PM Kisan Maandhan Pension Yojana म्हणजेच पीएम किसान मानधन पेन्शन योजना ही केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी खास योजना आहे. जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्हाला खिशातून पैसे न देता पेन्शन मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. या योजनेत सहभागी झाल्यास, 60 वर्षांनंतर दरमहा ₹3,000 म्हणजेच वार्षिक ₹36,000 पेन्शन मिळते. पीएम किसान मानधन पेन्शन योजना … Read more