शेतकऱ्यांनो 31 जानेवारी पर्यंत हे काम पूर्ण करा? अन्यथा पुढील 2000 रुपये खात्यात येणार नाहीत; पहा सविस्तर;
Kisan E-KYC Update: पी एम किसान योजना ही केंद्र सरकारने राबवलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून, सरकार प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपयांची रक्कम जमा करते; दोन हजार रुपयांचे तीन हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येक वर्षी जमा होतात. तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर, आता तुम्हाला हे पैसे अजिबात मिळणार नाहीत; पैसे का … Read more