सरकारकडून शेतजमीन मोफत! १००% अनुदान मिळविण्याची सुवर्णसंधी — अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घ्या! Land Subsidy Scheme

सरकारकडून शेतजमीन मोफत! १००% अनुदान मिळविण्याची सुवर्णसंधी — अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घ्या! Land Subsidy Scheme

Land Subsidy Scheme : राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील भूमिहीन कुटुंबांसाठी शासनाने सुरू केलेली “कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजना” ही एक अत्यंत उपयुक्त आणि भविष्य घडवणारी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या, जमिनीतून वंचित असलेल्या कुटुंबांना स्वतःची जमीन मिळवून देणे आणि त्यांना शेतीद्वारे आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे. ही … Read more