1880 पासूनचे जुने सातबारा आणि जमीन अभिलेख (Old Land Records Maharashtra) ऑनलाइन मोफत डाउनलोड करा
1880 पासूनचे जुने जमीन अभिलेख (Old Land Records Maharashtra) आता ऑनलाइन मोफत पाहा आणि डाउनलोड करा. E-Abhilekh Maharashtra पोर्टलवरून 7/12 उतारा, फेरफार उतारा आणि Land Mutation Records सोप्या पद्धतीने मिळवा. जमिनीच्या खरेदी-विक्रीसारख्या व्यवहारात त्या जमिनीचा संपूर्ण इतिहास जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. पूर्वी ही माहिती मिळवण्यासाठी तहसील कार्यालय किंवा भूमी अभिलेख विभागाकडे प्रत्यक्ष जावे लागायचे. … Read more