Land area calculator app download: झटपट जमीन मोजणी करण्यासाठी हे ऍप्लीकेशन डाऊनलोड करा.
Land area calculator app download ग्रामिण आणि शहरी या दोन्ही भागात जमीन मोजणी करुन घेणे ही अत्यंत महत्त्वाची बाब असते. कारण शेतजमीन असो किंवा विकासकाची जमीन असो त्यावर मालकाचा अंकुश नसेल तर जमिनीवर अतिक्रमण वाढते आणि मग मालकाला स्वतःची जमीन सिद्ध करण्यासाठी जमिनीची मोजणी करुन घ्यावी लागते. तुम्हाला देखील तुमच्या जमिनीची मोजणी करुन घ्यायची असल्यास … Read more