तुमच्या गावाला आलेला निधी ग्रामपंचायत ने कुठे खर्च केला? घरबसल्या मोबाईलवर तपासा e-Gram Swaraj Login करून
ग्रामपंचायत आपल्या गावासाठी किती Government Fund मंजूर करते आणि तो कसा खर्च केला जातो, हे अनेक नागरिकांना माहिती नसते. त्यामुळे Gram Panchayat Fund Tracking, e-Gram Swaraj Login, आणि Government Schemes 2025 याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतीसाठी निधी कसा मिळतो आणि त्याचा उपयोग कसा होतो? दरवर्षी Gram Panchayat Budget Planning केली जाते. यात आरोग्य, शिक्षण, … Read more