शेतकऱ्यांकडे कर्जासाठी CIBIL मागू नका, अन्यथा गुन्हा दाखल करणार; मुख्यमंत्र्यांनी बँकांना दिली सक्त ताकीद – Farmer Cibil Score
Farmer Cibil Score Loan: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Agriculture Loan) खासगी बॅंकांना शेतकरी कर्जाच्या मुद्द्यावरून (Agriculture Loan) चांगलंच खडसावलं आहे. शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबील स्कोर पाहू नका (Credit Score For Farm Loan), असं आम्ही वारंवार सांगितलं आहे. गुन्हे देखील दाखल केले आहेत. तरीही तुम्ही ऐकत नाही, यावर तोडगा काय काढणार ते तुम्हीच सांगा, अशा … Read more