HSRP Number Plate लावण्याची अंतिम तारीख काय? ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसं करावं? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
HSRP Number Plate Registration Online Process: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने 2019 पूर्वीच्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट म्हणजेच HSRP Number Plate लावणे बंधनकारक केले असून यासाठी प्रोसेस सुरु आहे. आतापर्यंत लाखो वाहनांना HSRP Number Plate बसवण्यात आली असून अद्यापही बऱ्याच वाहनांना नंबर प्लेट बसवणे बाकी आहे. त्यामुळे ज्यांनी अजूनही नंबर प्लेट … Read more