मतदार कार्ड ऑनलाइन डाउनलोड करा – घरबसल्या मिळवा Digital Voter ID Card Download
मतदार कार्ड प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र असून मतदान करण्यासाठी ते अनिवार्य असते. आता डिजिटल सुविधेमुळे मतदार कार्ड घरबसल्या डाउनलोड करता येते. निवडणूक आयोगाने उपलब्ध केलेल्या NVSP पोर्टल आणि Voter Helpline App च्या मदतीने Online Voter ID Download करणे अगदी सोपे झाले आहे. या आजच्या या लेखात Digital Voter ID Card, e EPIC Download, … Read more