फक्त गट नंबर टाका अन् घरबसल्या मोबाईलवर जमिनीचा नकाशा मोफत डाऊनलोड करा – Download Land Record Map 2025
जमिनीचे व्यवहार करताना “गट क्रमांक” ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची ठरते. कारण या गट क्रमांकाच्या आधारेच तुम्ही तुमच्या जमिनीचा Land Record Map म्हणजेच नकाशा ऑनलाईन पाहू शकता. महाराष्ट्र सरकारने नागरिकांसाठी mahabhunakasha.mahabhumi.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून घरबसल्या Download Land Record Map करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. या लेखात आपण गट क्रमांकाद्वारे जमिनीचा नकाशा कसा मिळवायचा याची संपूर्ण … Read more