चार चाकी वाहन शिकण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून ५,००० रुपये आर्थिक मदत | Government Subsidy for Driving License
Government Subsidy for Driving License : महाराष्ट्रातील कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी राज्य सरकारने एक अतिशय उपयुक्त योजना सुरू केली आहे. चार चाकी वाहन (LMV) चालविण्याचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या पात्र कामगारांना किंवा त्यांच्या अवलंबून असलेल्या कुटुंबीयांना शासनाकडून कमाल ५,००० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. ही योजना महाराष्ट्र कामगार कल्याण अधिनियम १९५३ अंतर्गत राबवली जात असून रोजगारासाठी … Read more