महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी; जाणून घ्या Mofat Pithachi Girani Yojana बद्दल
Free Flour Mill Scheme for Women :महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे – Mofat Pithachi Girani Yojana 2025 (Free Flour Mill Scheme for Women) या योजनेतून महिलांना मोफत पीठ गिरणी उपलब्ध करून देण्यात येते, ज्यातून त्या स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात आणि आत्मनिर्भर बनू शकतात. या योजनेचा मुख्य उद्देश … Read more