१ लाखात कार आणि १५ हजारात बाईक मिळवा; बँकेने जप्त केलेल्या गाड्या कवडीमोल किंमतीत खरेदी करण्याची संधी
Buy cars at low prices : आजच्या काळात प्रत्येकाला एक चांगली कार किंवा दुचाकी असावी असे वाटते. मात्र, नवीन वाहनांच्या वाढत्या किंमतीमुळे मध्यमवर्गीयांसाठी कार किंवा बाईक खरेदी करणे कठीण होते. पण तुम्ही जर बँकेने जप्त केलेल्या गाड्या खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला अवघ्या १ लाखात कार आणि १५ हजारात स्कुटी किंवा बाईक मिळू … Read more