खात्यात शून्य रुपये असले तरी सुद्धा ATM मधून मिळणार पैसे? जाणून घ्या बँकेच्या या जुगाडबद्दल HDFC Personal Loan on ATM
HDFC Personal Loan on ATM : आजकाल एटीएम कार्ड (ATM Card) वापरत नसलेले लोक खूप कमी आहेत. प्रधानमंत्री जनधन योजना (Pradhan Mantri Jan Dhan Yojana) आणि रुपे कार्डमुळे (RuPay Card) एटीएम प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे. यामुळे केवळ रोख रकमेवरील अवलंबित्व कमी झाले नाही तर व्यवहार देखील सोपे झाले आहेत. HDFC Personal … Read more