सातबारा उताऱ्यात 50 वर्षांनंतर मोठे बदल – जाणून घ्या नवीन 11 सुधारणा! – New 7/12 Land Record Updates

सातबारा उताऱ्यात 50 वर्षांनंतर मोठे बदल – जाणून घ्या नवीन 11 सुधारणा! - New 7/12 Land Record Updates

राज्य सरकारच्या महसूल विभागाने तब्बल 50 वर्षांनंतर सातबारा उताऱ्यात 11 महत्त्वाचे बदल केले आहेत. हे बदल सातबारा उताऱ्याला अधिक स्पष्ट, अचूक आणि सोपे बनवण्यासाठी करण्यात आले आहेत. शेतकरी, जमीन मालक (Land Owners) आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी हे बदल समजणे अत्यावश्यक आहे. चला, नवीन सातबारा उताऱ्यातील बदल (New 7/12 Land Record Updates) जाणून घेऊया. सातबारा उतारा म्हणजे … Read more