“तुमचं मूल सध्या कुठे आहे? कुणासोबत आहे? Find My Kids App देणार मुलांच्या live location सोबत प्रत्येक क्षणाची माहिती!”
Find My Kids अॅपच्या मदतीने मुलांचं लाईव्ह लोकेशन पहा, SOS अलर्ट मिळवा, आणि त्यांचं रक्षण करा. जाणून घ्या संपूर्ण माहिती मराठीत. सकाळी शाळेची गडबड, दुपारी क्लासेस, आणि संध्याकाळी मैत्रिणींबरोबरचा वेळ – मुलं दिवसभर घराबाहेर असतात. पण या दरम्यान पालकांच्या मनात एकच प्रश्न सतत घोळत असतो –”माझं बाळ कुठे असेल?”याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी एक अचूक आणि … Read more