फक्त ₹2500 मध्ये घरावर बसवा Solar Panel! महाराष्ट्र सरकारची ‘Smart Solar Scheme’

महाराष्ट्रात घरावर सोलर पॅनल फक्त ₹2,500 मध्ये! स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना 2025 अंतर्गत 95% सरकारी अनुदानासह संपूर्ण माहिती. “Rooftop Solar Yojana Maharashtra” – महाराष्ट्र सरकारने नागरिकांना विजेच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना 2025-26’ किंवा ‘Smart Solar Yojana Maharashtra’ या नावाने ही योजना राबवली जात … Continue reading फक्त ₹2500 मध्ये घरावर बसवा Solar Panel! महाराष्ट्र सरकारची ‘Smart Solar Scheme’