PMAY Home Loan Interest Subsidy : घर बांधण्यासाठी सरकार गृहकर्जावर देत आहे 2.67 लाखांची व्याज सवलत

स्वतःचे पक्के घर बांधणे हे प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. पण वाढते Home Loan Interest Rate आणि EMI चा ताण अनेकांना अडचणीत टाकतो. अशा वेळी केंद्र सरकारची Pradhan Mantri Awas Yojana (PMAY) अंतर्गत Credit Linked Subsidy Scheme (CLSS) ही योजना मोठा आर्थिक आधार देते. या योजनेमुळे पात्र लाभार्थ्यांना गृहकर्जावर 3% ते 6.50% पर्यंत व्याज सवलत मिळते … Continue reading PMAY Home Loan Interest Subsidy : घर बांधण्यासाठी सरकार गृहकर्जावर देत आहे 2.67 लाखांची व्याज सवलत