हरवलेले अन् चोरी झालेले मोबाईल कुरियरने येतायत घरी; नेमका विषय काय? बघा एका क्लिकवर – Sanchar Saathi
Sanchar Saathi – मोबाईल हरवला की तो परत मिळेल अशी आशा अनेकदा राहत नाही. मात्र आता हे चित्र बदलत आहे. केंद्र सरकारच्या अनोख्या उपक्रमामुळे देशातील हजारो नागरिकांना त्यांचे वर्ष दोन वर्षांपूर्वी हरवलेले स्मार्टफोन पुन्हा कुरिअरद्वारे परत मिळत आहेत. आणि हे केवळ शक्य झाले आहे ते ‘संचार साथी’ या सरकारी पोर्टलमुळे, ज्यात ‘Central Equipment Identity Register … Read more