Well Subsidy Scheme 2024: शेतकरी मित्रांनो! आता शेतात विहीर बांधा ते सुद्धा एकही रुपया खर्च न करता! जाणून घ्या कसं?

Well Subsidy Scheme

Well Subsidy Scheme: मित्रांनो जसे की आपण सर्वच जाणतो की पाणी हा शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अविभाज्य असणारा एक घटक आहे आणि त्याशिवाय शेतीची कल्पना देखील आपण करू शकत नाही. आणि म्हणूनच, शेतकरी अलीकडे शेतीसाठी किंवा शेताच्या सिंचनासाठी कायमचे आणि शाश्वत पाण्याचे स्त्रोत प्रदान करण्यासाठी म्हणून बोअरवेल आणि शेततळे यांसारख्या साधनाचा वापर करत आहेत. शेतीच्या … Read more

शेतकऱ्यांनो 31 जानेवारी पर्यंत हे काम पूर्ण करा? अन्यथा पुढील 2000 रुपये खात्यात येणार नाहीत; पहा सविस्तर;

शेतकऱ्यांनो 31 जानेवारी पर्यंत हे काम पूर्ण करा? अन्यथा पुढील 2000 रुपये खात्यात येणार नाहीत; पहा सविस्तर;

Kisan E-KYC Update: पी एम किसान योजना ही केंद्र सरकारने राबवलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून, सरकार प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपयांची रक्कम जमा करते; दोन हजार रुपयांचे तीन हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येक वर्षी जमा होतात. तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर, आता तुम्हाला हे पैसे अजिबात मिळणार नाहीत; पैसे का … Read more

Crop Management: कांद्यावरील सर्वात खतरनाक रोग -करपा! असा करा करप्याचा पूर्णपणे नायनाट;

Crop Management: कांद्यावरील सर्वात खतरनाक रोग -करपा! असा करा करप्याचा पूर्णपणे नायनाट;

Onion Crop Management :- कांदा पीक हे महाराष्ट्र राज्यांमधील प्रमुख पिकांपैकीच एक पीक आहे प्रामुख्याने आपण खरीप व रब्बी अशा हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड करतो. परंतु आपण कांद्याचा सखोल अभ्यास केला तर मागील काही वर्षापासून हवामानामध्ये जे काही बदल झाले म्हणजे अवकाळी पाऊस किंवा दोघे इत्यादी कारणांमुळे कांद्यावर विविध प्रकारचे रोग येत असताना आपल्याला … Read more

Sheti Kayda: नवीन पाईपलाईन करताना शेतकरी आडवे पडत असतील, तर हा नियम (कायदा) नक्कीच वाचा-

Sheti Kayda: नवीन पाईपलाईन करताना शेतकरी आडवे पडत असतील, तर हा नियम (कायदा) नक्कीच वाचा-

Sheti Kayda:- शेती संबंधित विविध प्रकारचे वाद आपल्याला सतत उद्भवत असल्याचे पाहायला मिळतील विविध गोष्टींबद्दल वाद निर्माण होतात. यामध्ये शेत जमिनीसाठी रस्ता जमिनीची हद्द बांध करणे, जमिनीवरील अतिक्रमण अशा बाबतीमध्ये वाद झालेले पाहायला मिळतात (sarkari kayda). अलीकडे, शेतीसाठी दूरवरून पाईपलाईन करून पाणी आणावे लागते. तर पाईपलाईन आणत असताना किती शेतकरी आडवे परततात आणि आमच्या शेतातून … Read more

शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला देखील मिळू शकते तात्काळ तीन लाख रुपये लोन! एसबीआय देत आहे शेतकऱ्यांसाठी लोन पहा पात्रता व आवश्यक कागदपत्रे;

शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला देखील मिळू शकते तात्काळ तीन लाख रुपये लोन! एसबीआय देत आहे शेतकऱ्यांसाठी लोन पहा पात्रता व आवश्यक कागदपत्रे;

भारतीय शेतकऱ्यांना तणावमुक्त करण्याची सरकारने एक मोठी योजना आणली आहे ती म्हणजे किसान क्रेडिट कार्ड कार्यक्रम. एसबीआय किंवा कोणत्याही बँकेत खाते उघडणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो व त्यांना मिळू शकतात तीन लाख रुपये. एका ट्विटमध्ये कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग मंत्रालयाने असे वक्तव्य केले आहे की किसान क्रेडिट कार्ड हे शेतकऱ्यांच्या कृषी व … Read more

LIC plan | फक्त एका गुंतवणुकीवर मिळवा एक लाखापर्यंत ची पेन्शन, एलआयसीची ही एक उत्तम पॉलिसी योजना;

LIC plan | फक्त एका गुंतवणुकीवर मिळवा एक लाखापर्यंत ची पेन्शन, एलआयसीची ही एक उत्तम पॉलिसी योजना;

LIC new Jeevan Shanti plan | एलआयसी कंपनी ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे व याच्या मध्ये प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी फक्त एकच नव्हे तर अनेक अशा उत्तम योजना आहेत. त्यापैकीच एलआयसी यांच्याकडून दिलेल्या सेवानिवृत्त योजना ह्या खूप लोकप्रिय आहेत (lic jeevan shanti pension plan). त्यामध्ये त्यांनी एलआयसी ची नवीन योजना म्हणजे जीवन शांती योजना … Read more

Cotton market rate कापसाच्या दरामध्ये झाली 300 ते 500 रुपयांनी वाढ!

Cotton market rate कापसाच्या दरामध्ये झाली 300 ते 500 रुपयांनी वाढ!

गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये कापसाच्या बाजारभावामुळे अनेक शेतकरी निराश झाले होते. दहा हजार रुपये प्रति क्विंटल इतका तरी दर मिळावा अशी त्या शेतकऱ्यांची अपेक्षा होती. त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी कापूस न विकता तो घरातच ठेवून बाजार भाव कधी वाढेल याची वाट पाहत होते. परंतु कापूस 8000 या रकमेच्या पुढे गेलाच नाही. यंदाच्या खरीप हंगामात कापसाची नवीन लागवड … Read more

शेतकरी मित्रानो ! ‘या’ आधुनिक तंत्रज्ञानाने मत्स्यपालन करायला मिळणार जवळपास लाखांचे अनुदान !

शेतकरी मित्रानो ! ‘या’ आधुनिक तंत्रज्ञानाने मत्स्यपालन करायला मिळणार जवळपास लाखांचे अनुदान !

महाराष्ट्र शेतकरी योजना : भारताचे शेतीप्रधान देश म्हणून सर्वत्र ओळख आहे. याच कारण असे आहे की आपल्या देशातील 60 ते 70 टक्के जनता शेती व शेती निगडित उद्योगधंद्यांवर अवलंबून आहे. त्याचबरोबर भारतामध्ये शेतीसोबतच शेती पूरक व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात केले जातात. यामध्ये शेतीपूरक व्यवसायांमध्ये पशुपालन व अधिक केला जाणारा व्यवसाय आहे. पशुपालन व्यवसायामध्ये गाई आणि … Read more

घरबसल्या कमवा लाख रुपये ! कमी खर्चात करा या शेतीचे नियोजन;

घरबसल्या कमवा लाख रुपये ! कमी खर्चात करा या शेतीचे नियोजन;

शेती करत असताना शेतीसोबतच अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पनांचे रूपांतर तुम्ही व्यवसाय मध्ये देखील करू शकता. यासाठीच आज आपण घेऊन आलो आहोत मशरूम लागवडी बद्दलची सर्व माहिती व त्याचे फायदे कोणकोणते आहेत. मशरूम एक बुरशी पदार्थ असून त्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक व तत्वे देखील असतात. मशरूम हे खायला स्वादिष्ट असून आरोग्याला देखील खूप फायदेशीर व … Read more

nabard loan | दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी नाबार्ड देत आहे बंपर सबसिडी! आता बिनधास्त सुरू करा आपला दुग्ध व्यवसाय;

nabard loan | दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी नाबार्ड देत आहे बंपर सबसिडी! आता बिनधास्त सुरू करा आपला दुग्ध व्यवसाय;

शेतकरी बंधू-भगिनींनो नमस्कार, शेतकऱ्यांच्या जीवनशैलीमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रशासन नियमितपणे नावीन्यपूर्ण योजना शेतकऱ्यांसाठी राबवत आहे. त्या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी खरोखरच आपली उन्नती करत आहेत व आर्थिक प्रगती साधत आहेत. अशातच आता प्रशासनाच्या माध्यमातून नाबार्ड शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय सुरू करण्याकरिता कर्जही उपलब्ध करून देत आहे व त्या कर्जावर बंपर सबसिडी देखील देत आहे. nabard loan in … Read more