Diesel Pump Subsidy : शेतकऱ्यांनो खुशखबर..!! डिझेल पंपावर मिळणार 90% सरकारी अनुदान, असा करा ऑनलाइन अर्ज!
Diesel Pump Subsidy : सरकार द्वारे देशातील सिंचन क्षेत्राचा विकास करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केल जात असल्याचं दिसून येत आहे. यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सिंचन साधनांवर अनुदानही दिले जात आहे. यामध्ये सौर पंप, त्यासोबतच इलेक्ट्रिक आणि डिझेलवर चालणारे पंप संच यांचा सुद्धा समावेश केला गेला आहे. या संदर्भामधेच शेतकऱ्यांना अनुदानावर, मध्य प्रदेश सरकारद्वारे … Read more