तुमच्या नावावर किती सिमकार्ड? अवघ्या मिनिटाभरात जाणून घ्या – sim card fraud check online in India
sim card fraud check online in India : गेल्या काही वर्षांत सिम कार्डद्वारे फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या युगात जागरुक आणि सतर्क असणे आवश्यक आहे. तुमच्या नावावर जर इतर कोणी सिम कार्ड खरेदी करुन त्याचा वापर करत असेल तर त्याचा पण पत्ता लागतो. त्यासाठी ही एक ट्रिक तुम्हाला फायदेशीर ठरु शकते. मोबाईल आणि इंटरनेट … Read more