मोबाईलवरून जमीन मोजणी कशी करावी | “Land Measurement Using Mobile”

मोबाईलवरून मोजा जमिनीचे क्षेत्रफळ! Google Earth आणि GPS Fields Area Measure ॲपद्वारे घरबसल्या जमीन मोजणी करण्याची संपूर्ण माहिती. “Land Measurement Using Mobile : आजच्या डिजिटल युगात जमिनीची मोजणी करण्यासाठी महसूल कार्यालयात वारंवार चकरा मारण्याची गरज उरलेली नाही. आता तुम्ही स्वतःच्या मोबाईल फोनच्या मदतीने शेतजमीन, प्लॉट किंवा घराच्या भूखंडाचे क्षेत्रफळ काही मिनिटांत मोजू शकता. या लेखात … Continue reading मोबाईलवरून जमीन मोजणी कशी करावी | “Land Measurement Using Mobile”