मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: ३१ मार्च २०२६ पर्यंत e-KYC दुरुस्तीची संधी
महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत राबवली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची आर्थिक सहाय्य योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा थेट बँक खात्यात आर्थिक मदत दिली जाते. मात्र, e-KYC प्रक्रिया करताना झालेल्या काही चुकांमुळे अनेक लाभार्थी महिलांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर शासनाने मोठा निर्णय घेत … Continue reading मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: ३१ मार्च २०२६ पर्यंत e-KYC दुरुस्तीची संधी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed