Ladki Bahin Yojana eKYC Online Process – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी कशी करायची; पाहा live Video

Ladki Bahin Yojana eKYC Online Process : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ₹1,500 ची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. मात्र, ही मदत सातत्याने मिळण्यासाठी Ladki Bahin Yojana eKYC पूर्ण करणे आवश्यक … Continue reading Ladki Bahin Yojana eKYC Online Process – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी कशी करायची; पाहा live Video