GPS Land Area Calculator, Farm Measurement App व Plot Measurement App वापरून मोबाईलवरून काही मिनिटांत अचूक जमिनीची मोजणी करा.
आजच्या डिजिटल युगात सगळं काही मोबाईलवरून होतंय – मग जमिनीची मोजणी (Land Measurement) का मागे राहावी? शेतकऱ्यांना शेताची अचूक मोजणी हवी असेल, प्लॉट खरेदी करणाऱ्याला क्षेत्रफळ तपासायचं असेल किंवा घराच्या नकाशासाठी जमीन मोजायची असेल – हे सगळं आता फक्त मोबाईलवरच्या GPS Land Survey App च्या मदतीने अगदी काही मिनिटांत शक्य आहे.
घरबसल्या डाउनलोड करा तुमच्या गावाचा संपूर्ण नकाशा
पूर्वी जमीन मोजणीसाठी तासन्तास टेप, दोरी किंवा सर्व्हेयरची वाट पाहावी लागायची. पण आता Land Area Calculator Apps मुळे हे काम खेळण्याइतकं सोपं झालंय.
का वापरावे मोबाईल Land Area Calculator Apps जमिनीची मोजणीसाठी?
1. वेळेची बचत: पारंपरिक मोजणीसाठी तासन्तास लागत, पण मोबाईल Apps ने काही मिनिटांतच निकाल मिळतो.
2. कमी खर्च: सर्व्हेयर बोलावण्यापेक्षा हे खूप स्वस्त आहे.
3. सोपं व जलद: इंटरनेट व GPS ऑन करून अगदी कुणीही सहज वापरू शकतो.
4. युनिट कन्व्हर्जन: क्षेत्रफळ एकर, हेक्टर, गुंठा किंवा स्क्वेअर फूटमध्ये मिळू शकतं.
5. Transperancy: खरेदी-विक्रीमध्ये अचूक आकडे मिळाल्याने वाद कमी होतात
जमिनीची मोजणीसाठी सर्वोत्तम मोबाईल Apps
जर तुम्हाला Mobile Survey Apps शोधायच्या असतील तर खालील तीन Apps सर्वाधिक लोकप्रिय आहेत –
- GPS Area Calculator :
- सोपी इंटरफेस
- Google Maps वर मॅन्युअल पॉइंट्स मार्क करता येतात
- Free Download (Android/iOS)
- GPS Field Area Measure
- करोडो लोक वापरत असलेलं Plot Measurement App
- क्षेत्र, अंतर, दिशा मोजता येतात
- शेती, बांधकाम, प्लॉट तपासणीसाठी उत्तम
- GPS Area Measure Field Calculator
- शेतकऱ्यांसाठी खास डिझाइन
- युनिट कन्व्हर्जन सुविधा (एकर हेक्टर स्क्वेअर फूट)
- अगदी अचूक मोजणीसाठी उपयुक्त
स्टेप-बाय-स्टेप – मोबाईलवरून जमीन मोजणी कशी कराल?
- Google Play Store किंवा App Store वरून App डाउनलोड करा.
- App उघडा आणि GPS Location परवानगी द्या.
- ‘Create New’ → ‘Area’ निवडा.
- यात दोन मोड असतात:
- Manual Mode – नकाशावर पॉइंट्स मार्क करा.
- GPS Mode – शेतात चालत जाऊन पॉइंट्स रेकॉर्ड करा.
- मोजणी पूर्ण झाल्यावर निकाल एकर, हेक्टर, स्क्वेअर फूटमध्ये दिसेल.
- हवे असल्यास निकाल सेव्ह करून PDF/इमेज स्वरूपात शेअर करा.
उदाहरणार्थ, मी माझ्या शेताची मोजणी केली आणि अवघ्या ३ मिनिटांत मला अचूक Land Measurement Report मिळाली.
मोबाईलवरून मोजणी करताना लक्षात ठेवायच्या टिप्स
- नेहमी मोबाईलचा GPS व इंटरनेट ऑन ठेवा.
- नेटवर्क मजबूत असेल तर मोजणी अचूक मिळते.
- App वापरून मिळालेलं क्षेत्रफळ जवळपास खरं असतं, पण वादग्रस्त प्रकरणात सरकारी मोजणी (Talathi / Land Survey Office) करून घ्या.
- जर मोठं शेत असेल तर GPS मोड वापरून चालत चालत मोजणी करा.
मोबाईलद्वारे जमीन मोजणीचे फायदे
- पारंपरिक पद्धतीपेक्षा 10 पट जलद
- कुठल्याही ठिकाणी, कुठल्याही वेळी मोजणी शक्य
- शेतकऱ्यांना शेती नियोजनासाठी मदत
- घर/प्लॉट खरेदी-विक्रीमध्ये पारदर्शकता
- Online Land Measurement रिपोर्ट मिळाल्यामुळे वेळ आणि पैसे वाचतात
निष्कर्ष
मित्रांनो, तंत्रज्ञानाने खरंच आपलं आयुष्य खूप सोपं केलंय. आता जमीन मोजणीसाठी ना तासन्तास वेळ वाया, ना सर्व्हेयरची वाट बघावी लागते. फक्त एक Land Area Calculator App डाउनलोड करा आणि तुमच्या मोबाईलवरूनच Farm Measurement किंवा Plot Survey सुरू करा.
आजच GPS Area Calculator, GPS Field Area Measure किंवा GPS Area Measure Field Calc वापरून बघा आणि काही मिनिटांत अचूक जमिनीची मोजणी करा!