Goat Farming Loan 2024 : शेळीपालनासाठी सरकारकडून ९० टक्के अनुदानावर मिळतील २५ लाख रुपये
Goat Farming Loan 2024 : केंद्र सरकारने पशुपालनाला चालना देण्यासाठी शेळीपालन कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत ज्यांना शेळीपालन करून आपले करिअर करायचे आहे ते कर्जासाठी अर्ज करू शकतात. यासाठी सरकार तुम्हाला 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज देते आणि पात्र नागरिकांना 90% पर्यंत सबसिडी देखील देते. शेळीपालन करून तुम्ही खूप चांगले उत्पन्न मिळवू शकता. यासाठी … Read more