घरात पडून असलेल्या सोन्यातून कमवा लाखो रुपये, काय आहे सरकारची Gold Monetization Scheme 2025?
“Gold Monetization Scheme : बद्दल संपूर्ण माहिती मिळवा. सोन्यावर आकर्षक व्याज, सुरक्षितता आणि कर सवलतींचा लाभ घ्या. योजनेत सहभागी होण्याची प्रक्रिया आणि फायदे जाणून घ्या.” भारतात मोठ्या प्रमाणात सोने वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीवर साठवले जाते, पण ते निष्क्रिय अर्थातच घरात पडून राहते. सरकारने हे सोने अर्थव्यवस्थेत आणण्यासाठी Gold Monetization Scheme सुरू केली आहे. “Gold Monetization … Read more
 
					 
						 
						 
						 
						 
						 
						 
						 
						 
						