10 लाखाचे कर्ज घेऊन फक्त 7 लाख भरा; जाणून घ्या सरकारच्या CMEGP योजनेबद्दल
cmegp yojana business loan cibil score maharashtra : आजकाल अनेक तरुण नोकरीच्या मागे धावण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा बाळगतात. पण सगळ्यात मोठा अडथळा असतो तो म्हणजे “पैशांची कमतरता”. म्हणूनच महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे CMEGP योजना – Chief Minister Employment Generation Programme – जी नवोदित उद्योजकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देते. ही … Read more