Government schemes provide instant loans : झटपट कर्ज मिळवून देणाऱ्या शासनाच्या या 6 योजना; लाखो नागरिकांनी घेतला लाभ; पहा सविस्तर-
Government schemes provide instant loans :आपल्यापैकीच अनेक नागरिकांना आपला नवीन व्यवसाय सुरू करायचा असतो. परंतु व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात प्रथम पैशांची गरज भासते. त्यामुळे आता विविध स्टार्टअप किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच सुरू असलेले उद्योग व्यवसाय यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने काही महत्त्वाच्या योजना राबवल्या आहेत (loan). या योजनांचा फायदा नक्कीच अनेक व्यावसायिकांना होऊ शकतो. Government … Read more